*वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुका च्यावतीने तहसील कार्यालय पंढरपूर व शहर पोलिस स्टेशन येथे अक्षय भालेराव,गिरीधर* *तपघाले* , *हिना मेश्राम यांच्या* *मारेक-याला* *फाशीची शिक्षा* *झाली पाहिजे म्हणून दि २०जून वार मंगळवार* *रोजी शिंदे* *फडणवीस सरकारच्या नाकार्यात्या पणा विरोधात जन आक्रोश मोर्चाचे* *आयोजन* *करण्यात येणार आहे अशा आशयाचे* *निवेदन देण्यात आले या* *प्रसंगी शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे तालुकाध्यक्ष संतोष कांबळे जि.उपाध्यक्ष बिराप्पा मोटे रवी सर्वगोड श.महासचिव सुनिल दंदाडे* यूवा *अध्यक्ष सचिन तूपलोंढे जि* यू संघटक लिंगेश्वर सरवदे श कार्याध्यक्ष *गणेश भंडारे* ता *उपाध्यक्ष मायाप्पा हेगडकर* *सोमनाथ गायकवाड वंचित बहुजन महीला आघाडी च्या ता नेत्या माया खरे मॅडम बाळाबाई.ढावरे कट्टर समर्थक आद.बाळासाहेब आंबेडकर* *समर्थक मा कविता ताई दंदाडे ता सचिव योगेश गायकवाड ता संघटक* सज्जन मस्के कैलास क्षिरसागर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


0 Comments