LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने व सायकल्स क्लब च्या वतीने भव्य सायकल रॅली

 आजादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत  



पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने व पंढरपूर सायकल्स क्लब च्या वतीने आजादी का अमृत महोत्सव मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व झेंडा दाखवून प्रांताधिकारी गजानन गुरव व डी वाय एस पी अर्जुन भोसले साहेब यांनी सुरवात केली छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, बाळासाहेब ठाकरे चौक, के बी पी कॉलेज, इंदिरा गांधी चौक, पंढरपूर अर्बन बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी भव्य सायकल रॅली काढण्यात आली होती या रॅली  मधील स्वतः उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी, डी वाय एस पी अर्जुन भोसले, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर,माहिती अधिकारी अविनाश गरगडे सायकल्स क्लबचे महेश भोसले, रेखा चंद्रराव, सुरज अष्टेकर,सतीश चंद्रराव, प्रशांत शेटे, प्रशांत मोरे, विट्ठल पाटील सर व इतर सायकल्स क्लबचे सदस्य व नगरपरिषद  नगर परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नगर अभियंता नेताजी पवार, कर अधिकारी सुप्रिया शिंदे, कार्यालय अधीक्षक जांनबा कांबळे, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, दर्शन वेळापुरे, चेतन चव्हाण, चिदानंद सर्वगोड, अनिल अभंगराव, संतोष कसबे,तनुजा सीतफ हे उपस्थित होते

Post a Comment

0 Comments