LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

काकासाहेब बुराडे सुवर्ण भुषण पुरस्काराने सन्मानित...



_नाशिक : येथे आज दि.१९/०८/२०२३ वार-शनिवार या दिवशी सोनार हितकारिणी सभा आयोजित.. विचार मंथन बैठक पुष्प ३ रे या कार्यक्रमात सोनार समाजातील ) सर्व शाखीय सोनार समाजात आपल्यां कार्याची ओळख असलेले पंढरपूर येथील  कट्टर जेष्ठ शिवसैनिक व भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा तळमळीचे समाज सेवक काकासाहेब बाबुराव बुराडे.यांना नाशिक येथे सुवर्ण भुषण पुरस्कारांने सन्मानित करण्यांत आले..*

या वेळी नांदेड येथील  समाज भूषण सुधाकर आण्णा टाक.नाशिकचे दिलीपशेठ शहाणे घोटीकर. राजेंद्रशेठ कुलथे.राजाभाऊ पंडीत.  शिल्पकार विजयजी बुराडे. मुंबई च्या नगरसेवीका सुरेखाताई सोनार नाशिक च्या सारीकाताई नागरे.यांच्यासह मुंबई चे शिल्पकार ना. नाना शंकर शेठ यांचे पाचवे वंशज पद्मिनीताई शंकरशेठ परिवारा सह उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments