LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याने बर्फी वाटून व्यक्त केला आनंद...

पंढरपूर : भारताची चंद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याने पंढरपुरात मनसेने बर्फी वाटून आनंद व्यक्त केला आहे.

भारताची ही मोहिम यशस्वी व्हावी, यासाठी आम्ही विठ्ठलाला  प्रथना केली होती. ‘चांद्रयान-३’ मोहिम यशस्वी झाल्याने मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी बर्फी वाटून आनंद व्यक्त केला.

यावेळी शहराध्यक्ष संतोष कवडे, उप शहराध्यक्ष गणेश पिंपळणेकर, माजी नगरसेवक शिवाजी मस्के, महेश पवार, सागर घोडके, विकी चव्हाण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments