*15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विशेष*
*समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांच्या वतीने पंढरपूर शहरातील आदर्श बाल व प्राथमिक मंदिर या शाळेत, स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला*. *या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर, दोन्ही शाखांमध्ये शाळेतील विद्यार्थ्याना प्रथमउपचार पेटी देण्यात आले.शिक्षक महिलांना तिरंगी फेटे बांधून सन्मानित करण्यात आले. आदर्श शाळेत हा उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोहिणी कोर्टीकर, मुख्याध्यापिका माया सांगोलकर व रजनी देशपांडे या उभयतांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमामुळे विद्यार्थी आणि शिक्षक मंडळी खुश झाली. महिला शिक्षकांना तिरंगी फेटे बांधल्यामुळे एकात्मता वाढण्यास मदत झाली.
0 Comments