पंढरपूर तालुक्यातील ओझेवाडी येथील हायस्कूलमध्ये माझी भारतीय सैनिक यांचा सत्कार पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी बनकर मॅडम यांच्या हस्ते वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला
यावेळी विस्तार अधिकारी डॉक्टर बिभीषण रणदिवे यांच्या वतीने वृक्ष देऊन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी डि वाय एस पी बानकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व आपल्यातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वतंत्र सैनिक पोलीस भरतीमध्ये किंवा भारताची देशसेवा करावी असे आवहान केले डॉक्टर रनदिवे सरांनी विद्यार्थ्यांना मेरी माटी मेरा देश म्हणजेच आपली माती आपला देश याविषयी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले
जांभूळ झाडे शुगरचे प्रमाण वाढत असल्याने निर्णय नेहरू युवा जांभळाचे अधिकाधिक रोपे दिल्यामुळे नेहरू मंडळाचे सामाजिक कार्य नेहमी अग्रेसर असते त्यांच्या हातून समाजसेवेची सेवा घडो ह्या सदिच्छा मेजर बबन रोकडे यांनी दिल्या या कार्यक्रमाची प्रस्ताविक विश्वास नागने सर यांनी केले व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले
यावेळी नेहरू युवा मंडळाच्या सर्व पदा अधिकारी व सदस्य, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments