आज नारायण चिंचोली विघ्नहर्ता गणेश तरुण मंडळ कोळेकर वस्ती येथे नव्याने बांधलेल्या गणेश मंदिर येथे श्री गणेशाची आरती भाजपा किसान मोर्चाचे माऊली हळणवर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मंडळाचे नानासो कोळेकर, पांडुरंग चव्हाण तानाजी वाघमोडे, श्रीधर कोळेकर हनुमंत कोळेकर,श्रीमंत कोळेकर, राघू कोळेकर, दत्ता कोळेकर, पत्रकार.नितीन कोळेकर, नानासो वाघमोडे, अजय कोळेकर, समाधान चव्हाण, श्रीकांत कोळेकर, यशवंत कोळेकर, गणेश कोळेकर, राजू कोळेकर, अभिजीत कोळेकर, गोवर्धन कोळेकर, बिरू कोळेकर, स्वराज कोळेकर, आदित्य वसेकर याचे सह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माऊली हळणवर यानी लोकनेते गोपीचंद पडळकर फाउंडेशनचे वतीने सामाजिक काम म्हणून मंडळाला मंदिरा जवळ (CSR फंडातून) सुमारे दीड लाख रुपये किमंतीचा हायमास्ट दिवा सप्रेम भेट दिला व माऊली हळणवर यानी यावेळी बोलताना सांगितले की लोकनेते गोपीचंद फाउंडेशन हे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असून ज्या ज्या ठिकाणी वंचित लोकवस्ती आहेत त्या त्या ठिकाणी सीएसआर फंडातून या संस्थेच्या माध्यमातून विविध कामे केली जातात याचाच एक भाग म्हणून कोळेकर वस्ती या ठिकाणी हा हायमास्ट दिवा देण्यात आला आहे ही संस्था आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असते संस्थेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून राज्यभर वंचित शोषित घटकांसाठी काम करीत आहे असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले व लवकरच लवकरच आ. गोपीचंद पडळकर साहेबांच्या हस्ते हायमास्ट दिव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे....


0 Comments