LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

दि. पंढरपूर अर्बन बँकेच्या विरोधात लाक्षणीक उपोषण

 


दि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पंढरपूर च्या मनमानी व भ्रष्ट  कारभारा विरोधात बँकेसमोर आज लाक्षणीक उपोषण सूरु केले यावेळी उपोषण कर्ते पंढरपूर नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी कांग्रेस पंढरपूर शहर अध्यक्ष श्री सुभाषदादा वसंतराव भोसले, श्रीसंदीपदादा मांडवे राष्ट्रवादी कांग्रेस तालुका अध्यक्ष,श्री राहुल साबळे मेंबर, धनंजय कोताळकर मेंबर,आनंद सोमासे, रामभाऊ खडके व ईतर सर्व सहकारी

Post a Comment

0 Comments