पंढरपूर शहरातील स्टेशन रोड येथे हिंदू प्रतिष्ठान आयोजित दुर्गा दौड, दुर्गा मातेची पूजा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी ह. भ .प .राणा महाराज वासकर, युवक नेते प्रणव परिचारक, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहराध्यक्ष गणेश पिंपळनेरकर,सौरभ थिटे इत्यादी उपस्थित होते..


0 Comments