पंढरपूर येथील डॉक्टर निकम यांचा स्पेशलिटी हॉस्पिटल चा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 24 /10 /२३ रोजी सकाळी 12:30 वाजता होणार असून सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत भव्य व सुसज्ज असा हॉस्पिटलच्या लोकांत सोहळा पंढरपूर येथील केबीपी कॉलेज चौक बायपास रोड येथे होणार आहे


0 Comments