LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

निर्मळ गुरुवार दिनानिमित्त प्रसाद वाटप



 पवित्र शुद्ध मार्गशीर्ष मासनिमित्त पंढरपूर शहरातील परदेशी नगर येथे निर्मळ गुरुवार दिनानिमित्त *महिला नेत्या मा.सौ.अंजलीताई समाधान आवताडे* यांच्या हस्ते *ब्रह्मांडनायक श्री.स्वामी समर्थ महाराज* यांची मनोभावे आरती करुन प्रसाद वाटप करण्यात आला.

स्थानिक नागरिक आणि भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री.स्वामी समर्थ महाराज कृपेचे आशीर्वाद सर्वांवर अखंड राहावेत, सर्वांना सुख-समृद्धी आणि भरभराटी लाभावी, अशी प्रार्थना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सदर प्रसंगी भाजप महिला अध्यक्षा सौ.चंदना ताई येळे,चारुशीला कुलकर्णी, आशाताई बागल व इतर भाविक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments