प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पंढरपूर कार्यालय व पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन व पंढरपूर शहर पोलिस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले.....
येत्या २५ तारखेच्या आत अहिल्या पुलावरील रोड दुरुस्त न झाल्यास थेट मंगळवार-दि-२६ रोजी सकाळी ११ वाजता रस्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी समाजसेवक-संजय बाबा ननवरे व सुरज दादा राठी यांनी निवेदन दिले आहे


0 Comments