LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

वाखरी येथिल ५२ एकर येथे होणार संत बाळूमामा यांचा भंडारा

 


पंढरपूर (प्रतिनिधी) 

पंढरपूर शहरानजीक असलेल्या वाखरी येथिल ५२ एकर येथे १८ डिसेंबर रोजी सदगुरू संत बाळूमामा तळ असून या ठिकाणी भंडारा महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला असून सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंतपर्यंत पालखी सोहळा तर दुपारी १२ ते २ सांगोला येथिल केदार मळा वासुद यांच्या ज्योतिर्लिंग भजनी मंडळाचा कार्यक्रम असेल तसेच २ ते ४ महाप्रसाद व ४ ते ६ कुर्डूवाडीतील विठ्ठल बिरूदेव ओवीकार तर सांयकाळी ६ ते ८ पिसेवाडी माळशिरस येथिल हभप महादेव महाराज शेंडे तसेच वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र पंढरपूर व रोपळेतील ज्ञानेश्वर प्रसादिक भजनी मंडळ आणि राञी ९ ते १० कालीचरण वाईकर यांचा सहपरिवार भारूड कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आप्पा महाराज यांनी दिली व समस्त पंचक्रोशीतील संत बाळूमामा दर्शन भंडारा व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सर्व भक्तगण यांनी सह परिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे

Post a Comment

0 Comments