LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

अक्षय कदम मित्र परिवार आयोजित मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम

 अक्षय कदम मित्र परिवार आयोजित मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम समारंभ  सौ.अमृता ताई प्रणवजी परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत व तसेच पाहुणे म्हणून अर्बन बँकेचे संचालिका डॉक्टर संगीता ताई पाटील सौ.सारिका शिंदे मॅडम निर्भया पथक पोलीस पंढरपूर शहर तसेच पंढरपूर शहरातील नामवंत मेकअप आर्टीस्ट मा.प्रतिभा ताई यादव मा. कल्पना ताई नांदरे , मा. सुमैया ताई बागवान व तसेच तनपुरे महाराज मठ स्टेशन रोड परिसरातील सर्व माता भगिनी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेली बोलताना सौ.अमृता (ताई) प्रणवजी परिचारक यांनी अक्षय कदम मित्र परिवार यांच्य कार्याचे तोंडभरून कौतुक केले  व अक्षय कदम यांना सामाजिक कार्यात कसल्याही प्रकारची  अडचण येऊ देणार नाही  प्रणव मालक तसेच परिचारक कुटुंबीय त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली तसेच यावेळी उपस्थित महिला भगीनिसाठी व लहान मुलांसाठी पाणीपुरी,आईस्क्रीम ची सोय केली होती.

Post a Comment

0 Comments