पंढरपूर, येथील बारा बलुतेदार व आलुतेदार संघटना चे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा चे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी हार नारळ फेटा घालून सत्कार करण्यात आला. या वेळी आर पी आय चे संजय सावंत, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुभाष मस्के, लवटेसर व आदी मान्यवर उपस्थित होते.


0 Comments