LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर.



पंढरपूर (ता.३१):- सौ. माया सतीश देशमुख, रा. पुणे या दानशूर भाविकांने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी चांदीची (चंद्र व सूर्य) वस्तू अर्पण केली.

त्याचे वजन 3 किलो 110 ग्रॅम असून, रक्कम रुपये 2,82,000 इतके मूल्यांकन होत आहे.

सदर भाविकांचा यथोचित सन्मान मंदिरे समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते श्रीची प्रतिमा व उपरणे देऊन करण्यात आला. त्यावेळी विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments