पटवर्धन कुरोली तंटामुक्त समितीचे अध्यक्षपदी नंदकुमार उपासे यांची निवड झाल्याबद्दल यांचा सत्कार बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर यांच्या वतीने करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष विलास खेडेकर,युवक नेते गोपाळ पाटील, हरिदास पाटील,सागर मोरे, योगेश उपासे, निलेश देशमुख,शेखर खेडेकर उपस्थित होते...
0 Comments