13 वा राज्यस्तरीय नाभिक समाजाचा पोट जाती सही मोफत वधू वर पालक परिचय मेळावा2024 शनिवार दिनांक 23 मार्च 2024 रोजी 11 ते 5 स्थळ उपलब्ध मंगल कार्यालय सात रस्ता सोलापूर या कार्यक्रमासाठी फॉर्म दिलीप गोरे जितेंद्र भोसले तुकाराम चव्हाण युवराज शिंदे अविनाश शेटे सुदाम शिंदे अनिल शेटे अभिषेक शेटे व सोलापूर वधू-वर मंडळाचे समाजसेवक उपस्थित होते


0 Comments