LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

-निधन वार्ता- पांडुरंग गुळबिले यांचे निधन

 


पंढरपूर- येथील जुनीपेठ, डोंबे गल्ली भागातील राहिवासी असलेले बेदाण्याचे प्रसिद्ध व्यापारी व 'शुभम ट्रेडर्स'चे मालक श्री.बाळासाहेब उर्फ पांडुरंग नागनाथ गुळबिले (वय ६०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, जावई व नातवंडे आहेत. त्यांचा अंत्यविधी गोपाळपूर लगतच्या लिंगायत स्मशानभूमी मध्ये करण्यात आला. या प्रसंगी सर्व स्थरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments