LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

उपविभागीय कार्यालयीन इमारतींचे भूमिपूजन

आज पंढरपूर येथे सार्वजनिक बांधकाम विभाग,पंढरपूर .सा.बां उपविभाग पंढरपूर तसेच सा.बां. उपविभाग(रोहयो) पंढरपूर या उपविभागीय कार्यालयीन  इमारतींचे भूमिपूजन तसेच HAM PN  ५२/४३(मायणी-दिघंची- महुद-पंढरपूर) अंतर्गत पूर्ण झालेल्या रस्ते विकास कामाचा लोकार्पण सोहळा आणि पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत प्रगतीत असलेल्या विविध विकास कामांचा आढावा तसेच विविध विकास कामांचे शुभारंभ व लोकार्पण सोहळा *आज सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.श्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते व आपल्या मतदारसंघाचे पाणीदार विकासरत्न आमदार श्री समाधान दादा आवताडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला*.

    यावेळी माढा लोकसभेचे खासदार श्री रणजितसिंहजी नाईक निंबाळकर व आ. श्री. सुभाषबापू देशमुख, मा.आ. प्रशांतजी परिचारक, श्री प्रणव परिचारक व इतर मान्यवर पदाधिकारी व सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments