पंढरपूर, दि:09- राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल तसेच मान्यवर पदाधिकारी व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments