ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केला त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी तुमची लेक लोकसभा निवडणुकीत उभी आहे, तुमची लेक तुमची लढाई लढत आहे तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ हवी आहे. :- प्रणितीताई शिंदे
या लोकसभा निवडणुकीत ७ मे २०२४ रोजी हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले प्रणितीताई शिंदे यांनी केले.*
यावेळी अनेक युवकांनी काँग्रेस प्रवेश केला.
४२- सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या व मान्यवर नेतेमंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथे भव्य जाहीर सभा संपन्न झाली. यासभेत हजारो ग्रामस्थांची उपस्थिती होती.


0 Comments