पंढरपूर. दि ३०
सर्व शाखीय सोनार समाजा साठी कार्यरत आसणारी सोनार समाजातील समाज मान्य संघटना
भारतीय नरहरी सेनेच्या वतीने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपनेते शरददादा कोळी यांचा त्यांची स्टार प्रचारक म्हणून निवड झाल्याबद्दल सोलापूर येथे त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे. प्रदेशाध्यक्ष
डाॅक्टर राजेद्रजी पिंगळे.जळगाव.
प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ता. राजाभाऊ पंडीत.लातूर
प्रदेश महानिरीक्षक लंकेश बुराडे.पंढरपूर महिला युवती प्रदेशाध्यक्षा सारीकाताई नागरे नाशिक.
प्रदेश कार्यकारीणी सदस्य उमेशजी बुराडे बारामती. आदी प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते . त्या नंतर माजी मंञी उत्तम प्रकाश खंदारे यांचीही त्या निमित्ताने सदिच्छा भेट घेण्यात आली...


0 Comments