*सन्मित्र ग्रुप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला देण्यात आला तीव्र आंदोलनाचा इशारा*
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती रद्द करून,मंदिर समितीवर गरज नसताना आर्थिक भार न लागणे बाबत. ....
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे श्री बालाजी पुदलवाड यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी उपस्थित सन्मित्र ग्रुप संस्थापक अध्यक्ष विदुल अधटराव, प्रशांत( बाबा) धुमाळ ,सतीश सासवडकर ,शुभम माने, चेतन (किरण) शिंदे. इत्यादी उपस्थित होते
0 Comments