राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर महेशअण्णा कोठे यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या निवासस्थानी आमदार प्रणितीताई शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते भारत जाधव, मा. नगरसेवक विनोद भोसले, तिरुपती परकीपंडला, रवी गड्डम, आदी उपस्थित होते.


0 Comments