LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सिव्हील इंजिनिअरिंग व एमसीए विभागात आयोजिलेल्या पालक मेळाव्यात दीपप्रज्वलन

 छायाचित्र- स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर, सिव्हील इंजिनिअरिंग व एमसीए विभागात आयोजिलेल्या पालक मेळाव्यात दीपप्रज्वलन प्रसंगी डावीकडून पालक प्रतिनिधी महेंद्र घोगरदरे, पांडुरंग ताटे, एमसीए विभागाचे प्रमुख प्रा.एम.वाय शेख,कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.एस.पी.पवार,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता व स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.पी.एम. पवार, प्लेसमेंट विभागाचे प्रा.अविनाश मोटे तसेच उपस्थित पालकांना स्वेरीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची नेमकी काय जबाबदारी असते हे सांगताना प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. ए.ए.मोटे.

Post a Comment

0 Comments