बारामती प्रतिनिधी, दिनांक 23 रोजी महालक्ष्मी हाॅस्पीटल सूर्यनगरी चे थाटात उद्घाटन डॉ सुहासिनी सातव नगरसेविका बारामती यांच्या शुभहस्ते करण्यात आले
या वेळी सुरज शेठ सातव नगरसेवक बारामती तसेच संगीता सातव नगरसेविका बारामती , प्रविण माने, बाळासाहेब गाडेकर, योगेश गाडेकर , सुनंदा गाडेकर माजी सरपंच सुगाव भोसे, आदी मान्यवर उपस्थित होते , प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार व स्वागत महालक्ष्मी हाॅस्पीटल चे चिफ ऋषिकेश गाडेकर यांनी केले. यावेळी डॉ नंदकिशोर साळुंखे डॉ पूजा नंदकिशोर साळुंखे, डॉ धर्मराज एच भोसले , डॉ ऋतुजा भोसले, या वेळी उपस्थित होते.

0 Comments