LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

तडीपाराचा आदेश असूनही उंब्रज परिसरांत फिरणाऱ्या आरोपीला राहत्या घरातून उंब्रज पोलिसांनी अखेर ताब्यांत घेतले,

अनुजा कारखेल (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन वर्षाकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील आरोपी (गणेश बाळासाहेब कांबळे रा. पेरले ता. कराड ) याला तडीपराचा आदेश असूनही कोणतीही परवानगी न घेता बिनधास्त फिरणाऱ्या आरोपीला उंब्रज पोलिसांनी अखेर घरांतून ताब्यांत घेतले आहे, सदर आरोपी हा पेरले येथे गावी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर स.पो.नि. रवींद्र भोरे यांनी पोलीस ठाणेकडील पोलीस  हवालदार संजय धुमाळ कॉन्स्टेबल थोरात यांना त्याच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या, यावेळी सदर आरोपींस घरांतून पोलीस ठाण्यात आणून उंब्रज पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी पुन्हा कारवाई करण्यात आली, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रवींद्र भोर सहा पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर पो.हवा. संजय धुमाळ कॉन्स्टेबल मयूर थोरात श्रीधर माने निलेश पवार आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला,

Post a Comment

0 Comments