LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा सौ: रूपाली चाकणकरांचे पुरीगोसावी यांच्याकडूंन भव्य स्वागत,

अनुंजा कारखेले मॅडम (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडूंन महिला आयोग आपल्या दारी, या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यांतील तक्रारीची जन सुनावणी गुरुवारी सकाळी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनात पार पडली, या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा श्रीमती. सौ. रूपाली चाकणकर मॅडम या  गुरुवारी सातारा दौऱ्यावर आलेल्या   राष्ट्रवादी काँग्रेसच्या  नेत्या आणि राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा सौ: रुपाली चाकणकर मॅडम यांचे सातारा जिल्हाधिकारी  कार्यालयात आगमन होताच जयहिंद मॅडम असे म्हणत,  संभाजी पुरीगोसावी यांनी त्यांचे भव्य स्वागत करीत, मागील चार दिवसांपूर्वी संपर्कांच्या माध्यमांतून तसेच  पुरीगोसावी समक्ष आपला परिचय दिला, यावेळी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी  जिल्हा पोलीस  अधीक्षक समीर शेख मुख्य कार्यकारी अधिकारी योशनी नागराजन मॅडम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती, यावेळी राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकरांकडूंन पुरीगोसावी यांच्या उत्कृंष्ट पत्रकारितेबद्दल देखील त्यांनी विशेष कौतुक करण्यात आले,

Post a Comment

0 Comments