संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. बारामती तालुक्यांत निंबुत तेथे सुंदर नावांच्या बैलाच्या खरेदी विक्री व्यवहारांतून रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली होती, या गोळीबारात जखमी झालेल्या रणजीत निंबाळकर यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, त्यानंतर या वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यासमोर बैलगाडा संघटनेकडूंन तमाम जनतेच्या आंदोलनानंतर तात्काळ पोलिसांनी गौरव काकडे शहाजी काकडे अटक केली होती, घटनेदिवशी फरार झालेले आणि पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडेंना पोलिसांनी अटक केली, सुंदर नावांच्या बैलाच्या खरेदी विक्री व्यवहारांतून हत्या करण्याचा प्रकार समोर आला होता, त्यानंतर बैलगाडा मालक रणजित निंबाळकर हत्या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंकिता ताई निंबाळकर यांनी राहुल दादा पाटील यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली, यावेळी अंकिता ताई निंबाळकर यांची तात्काळ दखल घेवुन मुख्यमंत्र्यांकडूंन अंकिता निंबाळकर ताईंना पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला, यावेळी योग्य ती कारवाई करणे बाबत एसपींना आदेश देण्यात आले आहेत, यावेळी मुख्यमंत्र्यांनी एसपींशी संपर्क साधून योग्य ती कारवाईचे आदेश देण्यात आले, यावेळी या प्रकरणाचा तपास करताना दबावाला बळी पडू नका, असे देखील मुख्यमंत्र्यांनी एसपींना सूचना केल्या आहेत, निंबाळकर सरांच्या मृत्यूमुळे बैलगाडा शर्यत विश्वांत शोककळा पसरली आहे, निंबाळकर सरांवर बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय, निंबाळकर सरांवरती गोळ्या झाडणार्या काकडे यांना कठोरांतील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लोकांमधून मागणी होत आहे, आज अंकिता रणजित निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत,


0 Comments