LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे भेट

 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांची संसद भवन दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी खासदार प्रणिती शिंदेजी , धैर्यशिल मोहिते पाटील, संजय दिना पाटील, सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे उपस्थित होते. 

यावेळी विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. महाराष्ट्रात पंढरपुर आषाढी पायी वारीची परंपरा आहे. या वारीत सहभागी व्हावे यासाठी राहुलजींना निमंत्रण दिले

Post a Comment

0 Comments