LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

ड्रायव्हरने सावधानता बाळगली

पंढरपुरातील चंद्रभागे जवळ वडर घाटावर बॅरिगेटिंग नसल्यामुळे भाविकांची गाडी चंद्रभागेत च्या घाटावर अडकली ड्रायव्हरने सावधानता बाळगली म्हणून आमर तळला अन्यथा मोठी घटना चंद्रभागेच्या पात्रात घडले असती नगरपालिकेने पूर्ण घाटांना बॅरिगेटिंग करणे गरजेचे आहे आणि इथं मोठी तटबंदी आहे त्याला पण पॅरिगटी नसल्यामुळे आषाढी वारीत अशी घटना घडली त्याला जबाबदार कोण

Post a Comment

0 Comments