LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मनसे सन्मान.. ऑलिम्पिक पदक विजेता..

मनसे सन्मान.. ऑलिम्पिक पदक विजेता..

नुकत्याच झालेल्या पॅरिस येथील ऑलिंपिक मध्ये कुस्ती स्पर्धेत 57 किलो वजन गटात कांस्यपदक मिळवलेल्या अमन शेरावत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांची मुंबई येथील शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, सर्वोच्च न्यायालयातील वकील उद्योजक हर्षदा दहिया, कोच प्रदीप कुमार, सागर शेहरावत इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments