LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सातारा स्टार न्युजच्या उत्कृंष्ट वृत्त निवेदिका अल्फिया अजमुद्दीन मुल्ला मॅडम यांचे पुरीगोसावी यांच्याकडूंन स्वागत,

   


संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी कोरेगांव तालुक्यांतील सातारा स्टार न्युजच्या उत्कृंष्ट वृत्त निवेदिका अल्फिया अजमुद्दीन  मुल्ला मॅडम यांची सदिंच्छा भेट घेवुन संभाजी पुरीगोसावी यांनी त्यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या, वृत्त निवेदिका अल्फिया मुल्ला मॅडम  या आपले साताऱ्यात उच्च पदवीधर शिक्षणाचा प्रवास करीत असतानाही आपल्या वडिलांना पत्रकार क्षेत्रामध्ये मोठे सहकार्य करीत आहे, सातारा स्टार न्युज प्रत्येक घटनेवर करडी नजर... मुख्य संपादक अजमुद्दिन मुल्ला हा चॅनेल देखील जिल्ह्यात चांगलाच प्रसिद्ध झाला आहे, वृत्त निवेदिका अल्फिया मुल्ला मॅडम यांच्या बातमीतून मिळालेल्या उत्कृंष्ट प्रतिक्रियेच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील विद्यमान प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी त्यांच्या कोरेगांव येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे स्वागत करीत त्यांना पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी चहापाण्याच्या कार्यक्रमानंतर पुरीगोसावी यांनी त्यांच्याशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केल्या मॅडम आपण उच्च पदवीधर शिक्षण घेत असून सुद्धा आपण अतिशय उत्कृंष्ट वृत्त निवेदिका म्हणून आपली चांगलीच सेवा आहे, नक्कीच आपले आणि आपल्या प्रत्येक घटनेवर करडी नजर... सातारा स्टार न्युज चॅनेलचे संपूर्ण महाराष्ट्रभर नाव करू अशी ठाम ग्वाही जिल्हा प्रतिनिधी  पुरीगोसावी यांनी दिली,

Post a Comment

0 Comments