LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून हाजी मैनुद्दीन शेख यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज करून संधी देण्याची मागणी केली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४, 

२४९- सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हाजी मैनुद्दीन शेख यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकित काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापुर येथे सूपूर्त केला.

यावेळी  तिरुपती परकीपंडला, अब्दुल मजीद गदवाल, महमद युसुफ प्यारे, मुश्ताक इनामदार,  रजाक शेख, संजय गायकवाड, समीर पठाण, वसीम शेख, सुभाष वाघमारे, मजहर शेख, रजाक कादरी, सलीम जमखंडी, अप्पू शेख, सोहेब शेख, इम्रान कुरेशी यांच्यासह आदी मित्रपरिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments