यावेळी समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मुस्लिम समाजाचे नेते ऍड यासिन शेख, साजसेवक बशीर शेख, आरिफ बेळगांवकर, बाळासाहेब शेख, गौस धारूरकर इत्यादी उपस्थित होते.
Copyright ©️ 2022 | Developed By - Atul Bahirat Pandharpurch Nirbhid Mat | All Right Reseved
0 Comments