संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा) प्रतिनिधी. कोरेगाव तालुक्यांचे विद्यमान आमदार महेश जी. शिंदे साहेब यांची पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांनी कोरेगांव या ठिकाणी सदिंच्छा भेट घेतली, यावेळी विद्यमान आमदार महेश जी. शिंदे साहेबांचे पुरीगोसावी यांनी स्वागत केले, सर्वसामान्यांचा आधार आणि गोर गरिबांच्या जनतेच्या हाकेला धावणारे आमदार म्हणजे महेश शिंदे साहेबांचे नाव समोर आहे, खटाव आणि सातारा या तीन तालुक्यांतील गावाचा निर्माण झालेला कोरेगांव विधानसभा मतदार संघ या मतदार संघात राष्ट्रवादीच्या असलेल्या सत्ताधारी आमदाराला माझी मंत्र्याला पाडणं तसं तेवढं सोपं नव्हतं, यासाठी मोठा संघर्ष करावा लागला, हा संघर्ष करण्याचे धाडसी काम सध्याचे कोरेगांव विधानसभेचे आमदार महेश दादा शिंदे यांनी केला, सातारा जिल्ह्यांत मोठा राजकीय इतिहास घडला गड आला पण सिंह गेला, अशी परिस्थती यामुळे राज्यांत चर्चेला होती, (विकास कामात तालुका नेहमीच अग्रेसर करण्याचे काम) १० सत्ता असूनही विकास म्हणजे नक्की काय तो कसा करायचा हे सामान्य जनतेला विश्वासांत घेवुन पटवून देण्याचे धाडसी काम सध्याचे लोकनियुक्त आमदार महेश दादा शिंदे यांनी यशस्वी केले आहे, त्यामुळे आता हे नाव संपूर्ण राज्यांत नावारूपास आले आहे, अगदी सर्व सामान्यातला सामान्य माणूस त्यांनी आपला दिलदार स्वभावाने आपलासां केला आहे, केवळ व गावागावात लोकांना गरजेची विकास कामे जलद गतीने मंजूर करून आणली आणि मतदार संघ विकास कामात नेहमीच अग्रेसर राहिला आहे, यासाठी परिश्रम आमदार महेश दादांनी चांगलेच घेतले आहे, त्याचबरोबर त्यांनी युवकांना ही योग्य दिशा देण्याचे काम करीत आहेत, आमदार महेश दादा तालुक्यांत सर्व सामान्यांसाठी देवदूत ठरलेल्या आणि संपूर्ण मतदार संघातील जनतेसाठी मायेची पाखर देणारा नेता म्हणून आमदार महेश दादा शिंदे यांची आजही चांगलीच ओळख आहे,
0 Comments