श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथे आयोजित कुस्ती स्पर्धेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघांचे अधिकृत उमेदवार व मनसे नेते दिलीप बापू यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
0 Comments