रक्तदान शिबीर आयोजित
यावेळी 54 रक्तदात्यांनी अनमोल रक्तदान केले
यावेळी प्रमुख उपस्थिती
सोलापूर जिल्ह्याचे आमदार
मा.प्रशांत मालक परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले, जेष्ठ नागरिक मा.नगरसेवक:-
मा.शिवाजी(आप्पा)कोळी हे उपस्थित होते
यावेळी मान्यवर
मा.नगरसेवक मा.डिराज सर्वगोड
अँड.किर्तीपाल सर्वगोड
मा.रविंद्र खडके सर
मा.रामेश्वर सातपुते
मा.आदम भाई बागवान
मा.विनोद धुमाळ
मा.कानिफनाथ बामणे सर
मा.जितेंद्र जाधव
इ उपस्थित होते,
मंडळाचे अध्यक्ष
नवनाथ चव्हाण
उपाध्यक्ष
ओंकार यादव,तुळजाराम धोत्रे
खजिनदार
सुनिल बागडे
व इतर पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
विशाल बाबू धोत्रे,अजय भाऊ धोत्रे, धनंजय निंबाळकर,विजय धोत्रे, अभयराज धोत्रे,रतन लोढें
धम्म गावकरे, भैय्या बंदपट्टे,सोरभ शिंदे,शेखर धोत्रे,शुभम जाधव,सुरज लोखंडे, विवेक काशिद, उमेश शिंदे, अक्षय वाघमोडे, बंटी फकीर इत्यादींनी पार पाडले.
तसेच सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार🙏🏻🙏🏻🙏🏻
रक्तदान श्रेष्ठ दान
🙏🏻🙏🏻🙏🏻
आपल्या अनमोल कार्यामुळे एका गरजूला मदतीचा हात
रक्तदान करूया सहकार्य करुया

0 Comments