महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष गाव तिथे शाखा उपक्रमांतर्गत पंढरपुर तालुक्यात काल 7 शाखांचे उद्घाटन संपन्न झाले सोनके येथे जाहीर सभा आयोजित केली होती या सभेला संबोधित करताना पक्ष प्रमुख मा संजय भैय्या सोनवणे यावेळी सांगोला आमदार शहाजीबापु पाटील , मा बाबासाहेब देशमुख विद्यमान सरपंच मा सारिकाताई आनंदा चंदनशिवे मा यशराज दिपकआबा साळुखे मा भारत कोळेकर पक्षाचे नेते मा नारायण बापु गायकवाड पक्षाचे जिल्हध्यक्ष मा महेद्र जाधव युवक जिल्हध्यक्ष मा भुषन ननवरे तालुकाध्यक्ष आनंदा राजाभाऊ चंदनशिवे महिला तालुकाध्यक्ष मनिषाताई लोढे व पक्षाचे नेते , पदाधिकारी ,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते पाऊस चालू असताना देखील सभा संपन्न झाली

0 Comments