LOGO1

LOGO1

Ticker

6/recent/ticker-posts

श्री दत्त गणेशोत्सव तरुण मंडळ आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. प्रशांत (मालक) परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थिती मान्यवर

श्री दत्त गणेशोत्सव तरुण मंडळ आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे आमदार मा. प्रशांत (मालक) परिचारक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थिती मान्यवर
मा. वामन (तात्या) बंदपट्टे, मा. डी. राज सर्वगोड, मा. रामेश्वर सातपुते, मा. उमेश अधटराव, मा. उमेश सर्वगोड, मा. राजेंद्र देवमारे, मा. पिंटू शिंदे, मा. बजरंग देवमारे, मा. बजरंग बंदपट्टे, मा. अप्पा राऊत, मा गणेश (बापू) उंडाळे, मा. धनंजय गाडेकर, मा. सुखदेव माने (साहेब), मा. लक्ष्मण सासवडकर, मा. अरुण देवमारे, मा. बाळासाहेब सर्वगोड, मा. अमोल देवमारे, मा. वैभव गाडेकर, मा.अमित डोके, मा. अनिल मोरे, मा. आदम बागवान व मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments