महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अंडर फिफ्टीन वुमन्स वन डे इन्व्हिटेशन लीग 2023/ 24 स्पर्धेमध्ये हिंगोली जिल्ह्याकडून पंढरपुरातील आर एन क्रिकेट अकॅडमीच्या आनंदी पाटील , सई रोंगे पाटील, प्रचिती पाटील, अहिल्या घोडके, श्रेया आमले, सिद्धी येवले पाटील ह्या मुलींची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या सर्वांना प्रशिक्षक रवी निंबाळकर सर यांचे मार्गदर्शन लाभत आहे
या सर्व मुली ग्रामीण भागातून येत असल्यामुळे विशेष कौतुक होत आहे
0 Comments