पटवर्धनकुरोली-चिंचकर वस्ती शाळा येथे मा. लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक श्री.राहुल सर्जे यांच्या वतिने शैक्षणिक साहित्याचे वाटप...
यावेळी प्रमुख उपस्थिती
बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, सरपंच श्री.हरीदास पाटील, पुनर्वसन गावठाण सरपंच श्री.दादा साखरे,मा.उपसरपंच उमेश गायकवाड, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचे श्री.सुग्रीव कोळी, युवा उद्योजक श्री.राहुल सर्जे, युवा नेते शिवाजी नाईकनवरे,सिध्देश्वर नाईकनवरे, योगेश उपासे, मुख्याध्यापक श्री.बोबडे गुरुजी श्री.सोनवले गुरुजी श्री.मधुकर नाईकनवरे ,शहाजी डावरे शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते

0 Comments