LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आमदार सौ. चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त *!! आमदार सौ चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह*!!



 *या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी* 

 रविवार दि 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता *मृदुंग वादन* स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होत

. *मृदुंग वादन* स्पर्धेचे बक्षीस वितरण  
 *श्री मंदार (नाना) बडवे* यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

यावेळी प्रमुख उपस्थीती-ह भ प जोगदंड महाराज.विदुल अधटराव. गुरु दोडिया. सुरज पडवळकर .महेश गोयल. सुनील बाबर. दुर्गेश लकीरे. जितू भांडेकर. गणेश देवमारे. सागर जाधव. बाळासाहेब सर्वगोड. समीर सय्यद .नवनाथ सुडके 
  ज्ञानेश्वर बनसोडे. मार्तंड कांबळे .प्रसाद यादव.  आनंद चौगुले.प्रकाश बनकर .अमर बनकर. इत्यादी मान्यवर उपस्थित होते

या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत (बाबा )धुमाळ . निलेश (गोलू) लकेरी. विजय( भैया) दहिवडे. सतीश सासवडकर  . अक्षय (सोनू )नायकुडे. अजय दहिवडे .रोहन ओतारी.विवेक ओतारी. प्रथमेश (लल्लू) कदम. यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी   भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या अनेक कार्यकर्त्यांनी हातभार लावले

Post a Comment

0 Comments