LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आमदार सौ. चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त *!! आमदार सौ चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह*!! *या सप्ताहाच्या चौथ्या दिवशी*

बुधवार दि 12 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता *मोफत दंत तपासणी शिबिर*

 परिसरातील प्रत्येक नागरिकांनी दंत तपासणीचा लाभ घेतला 
 *डॉ श्रीकांत पाटील* यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल मनःपूर्वक आभार


 *इम्रान भाई मनरी व जुबेर भाई तांबोळी* यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात केली . 

यावेळी प्रमुख उपस्थीती- .विदुल अधटराव .असलम (बाबा) बागवान .पोपट काटे .वसीम बागवान .लाला तांबोळी चांगदेव खरात विशाल तौपसुंदर. संजय वाघमारे. दत्ता चंदनशिवे . भरत लकेरी.तोसिफ बागवान. लखन खंडागळे. नवनाथ चव्हाण. रवींद्र शिंदे. अतुल जाधव.अतुल राऊत. रवींद्र भोसले. योगेश जाधव .सुधीर( पिंटू) गवळी स्वप्नील यादव .इत्यादी मान्यवर उपस्थित होते

या कार्यक्रमाचे आयोजन निलेश (गोलू) लकेरी. सतीश सासवडकर .करण लकेरी. विशाल (बाबू) धोत्रे .सुहास वाघमारे .गणेश भोसले. प्रथमेश ( लल्लू) कदम ‌.रोहन सासवडकर. समाधान (भैय्या) कटके .दर्शन अधटराव. यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या अनेक कार्यकर्त्यांनी हातभार लावले

Post a Comment

0 Comments