LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आमदार सौ. चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त *!! आमदार सौ चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह*!!



भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा आमदार सौ. चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त

 *!! आमदार सौ चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह*!!  

 *या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी* 

 सोमवार दि 10 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता *संविधान उद्देशिकाची प्रतिमा वाटप* पंढरपुरातील प्रत्येक शाळा महाविद्यालय येथे देण्यात आले

संविधान उद्देशिकाची प्रतिमा
 *श्री मनोज कलागते* यांच्या शुभहस्ते देण्यात आले. 

यावेळी प्रमुख उपस्थीती- .विदुल अधटराव. संभाजी (मामा ) शिंदे.शफीभाई मुलानी. कैलास गुंड .अविनाश गव्हाणे. जावेद शेख. तुकाराम चव्हाण .हर्षद व्यवहारे .बाळू राऊत .रवी ननवरे. इम्रान मनेरी. बाळासाहेब शेंडगे. सचिन बोरकडे. इसाक सय्यद .अमित गोसावी .अर्जुन देवमारे. संदेश (डुम्या )शिर्के .गणेश मस्के. राहुल देवमारे.इत्यादी मान्यवर उपस्थित होते

या कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत (बाबा )धुमाळ . निलेश (गोलू) लकेरी. सतीश सासवडकर . कुणाल कोरे. आकाश पोळ. आदित्य भोसले.प्रथमेश (लल्लू) कदम. दर्शन अधटराव. यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या अनेक कार्यकर्त्यांनी हातभार लावले

Post a Comment

0 Comments