*सौ चित्राताई वाघ* यांच्या वाढदिवसानिमित्त "नारीशक्ती सेवा" सप्ताह दिनांक ०९/०२/२०२५ ते १५/०२/२०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे..
या नारीशक्ती सेवा सप्ताह अंतर्गत विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले असून, या कार्यक्रमांस सर्वांनी उपस्थित राहून सदर कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती..

0 Comments