LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*न्यू सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची विविध कंपनीत निवड... न्यू सातारा कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट( पॉलीटेक्निक ) कोर्टी

पंढरपूर मधील विविध विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय अशा नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य विक्रम लोंढे सर यांनी दिली आहे. राहिटेक सोल्युशन एरंडवणे, पुणे या कंपनीमध्ये प्रतीक्षा पाटील, शिल्पा हिंगमिरे ,श्रद्धा करडे, ऋतुराज ऐवळे, प्रशांत अंबुले, विवेक कोळी, गौरी माने, प्रतीक सावंत ,पूजा चव्हाण, शुभम शिंदे, ऋतुजा सोनमाळी या विद्यार्थ्यांची निवड झाली.हरमन इंटरनॅशनल इंडिया माळुंगे ,पुणे या कंपनीमध्ये अनिकेत काळे, रोहित शेळके ,सुरज सुर्वे, सानिका वाघ, महेश धनवडे, रामदास चव्हाण, पायल घोडके, अनुज पवार, शुभांगी जाधव, प्रियंका सप्ताळ,श्वेता जाधव, विक्रम काळेल ,संदेश कांबळे, मोहित साळवे, विजयश्री सप्ताळ ,तन्वी शिंदे, रत्नतेज पाटील ,तेजस काळे, अंकिता राजगुडे ,आर्यन देठे ,सुमित पवार, अनिरुद्ध शेजाळ ,अभिजीत रणदिवे, शुभम पाटील दिव्या धुमाळ, नागेश वनवे या विद्यार्थ्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल प्राचार्य विक्रम लोंढे सर यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना नोकरी व उद्योग व्यवसायाच्या संधी मिळवून देण्यास न्यू सातारा पॉलीटेक्निकने प्राधान्य दिले असुन यामधून नोकरीच्या विविध संधी मिळत असून विद्यार्थ्यांचे चांगले करिअर घडत असल्याची माहिती यावेळी विक्रम लोंढे सर यांनी दिली. तसेच आपण एकलव्यासारखे विद्यार्थी व्हा .खूप सराव केल्यावर आपल्या कार्यात एक्सपर्ट होता येते. सकारात्मकता, गुणवत्ता, अचूकता ,एकाग्रता ही कोणत्याही विद्यापीठात शिकवली जात नाही तर या बाबी स्वतः आत्मसात कराव्या लागतात. कठोर परिश्रम केल्यानंतर मिळालेला यशाचा आनंद हा दीर्घ टिकतो. आपण कोणतेही कार्य हाती घ्या मात्र त्या कार्यात उत्सुकता आणि जिज्ञासा असावी. एकलव्याने मातीच्या पुतळ्याला प्रत्यक्ष गुरु मानून धनुर्विद्येचे शिक्षण घेतले. आपण देखील आपल्या शिकण्यात एकलव्यासारखी एकाग्रता साधावी असा मौलिक सल्लाही यावेळी लोंढे सर यांनी विद्यार्थ्यांना दिला. 💐💐

Post a Comment

0 Comments