LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी राजेंद्र कोरके- पाटील यांची निवड*

पंढरपूर - प्रतिनिधी "समाजसेवा हीच ईश्वर सेवा"सेवा मानून गेले अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ‌ मुंबई या संघाच्या माध्यमातून अनेक सामाजिक धार्मिक उपक्रम राबवून माध्यमातून राबवून योगदान देऊन पश्चिम महाराष्ट्रातील बांधवांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच सोडण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहणारे श्री राजेंद्र कोरके -पाटील यांची नुकती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ‌. ‌ सदरची निवड या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश संघट यांनी महाराष्ट्र मा श्री संजयजी भोकरे व प्रदेशाध्यक्ष मा.श्री. गोविंदजी वाकडे यांच्या आदेशानुसार या महाराष्ट्राचे राज्य पत्रकार संघ मुंबई या संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांनी केली. ‌ ‌ संपूर्ण जगासह भारत आणि महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीने सर्वसामान्य जनतेला आयरन केले होते त्यावेळेस त्यावेळेस शासनासह सर्वांनीच योग्य ती काळजी घेण्याचे आव्हान केले होते या काळामध्ये बंदोबस्त असणाऱ्या पोलीस बांधवांना पाणी चहा व बिस्किट वाटप तसेच कोरोना बाधित बंधू-भगिनींना योग्य ती मदत त्याचप्रमाणे दत्त जयंती आधीसह राष्ट्रीय सण15 ऑगस्ट 26 जानेवारी 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आदी थोर माणसांच्या जयंती साजरी करून अन्नदान त्याचप्रमाणे सणाचे औचित्य माध्यमातून या संघाच्या वतीने अन्नदान वृद्धांना अन्नदान अपंगांना अन्नदान आदी प्रकारचे उपक्रम या संघाच्या वतीने मा.श्री राजेंद्रजी कोरके पाटील त्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम राबवून पत्रकार बांधवांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच पत्रकार बांधव यांच्या मदतीने सहभागी होतात सर्व सामाजिक धार्मिक सांस्कृतिक व पत्रकार बांधवांच्या केलेल्या कार्याची दखल संघाने घेऊन त्यांची पश्चिम महाराष्ट्र पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे सोलापूर जिल्हा व पंढरपूर शहर तालुका व सर्व वतीने करण्यात आला या सत्कारासाठी सर्व जिल्ह्यासह सर्व तालुक्यातील पत्रकार सरश्री प्रमोद भोसले ह.भ.प. राधेश बादले पाटील सचिन कुलकर्णी धनाजी राक्षे राजेंद्र करपे नागेश आदापुरे अतुल मोरे मनोज पवार संजय यादव रोहन नरसाळे बाळासाहेब काशीद सुनील कोरके राजेश आटकळे महादेव खिलारे संजय रणदिवे शंकर कदम लक्ष्मण शिंदे विक्रम कदम अक्कलकोट तालुका अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे सरचिटणीस चव्हाण रामदास नागटिळ रवी कोळी संतोष मोरे डॉ. नितीन खाडे संजय ननवरे कुमार कोरे प्रवीण पवार पदाधिकारी कार्यकारी सदस्य यांच्यास अनेकांनी भेटून व फोन द्वारे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments