पंढरपूर : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ॲड. बादल यादव यांना ब्ल्यू स्टार सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, पंढरपूर यांच्यातर्फे "राज्यस्तरीय आदर्श समाजरत्न पुरस्कार" जाहीर झाला आहे.
विधी क्षेत्रात सामान्य नागरिक तसेच रुग्णांना मदत व सहकार्य करीत असलेल्या ॲड. बादल यादव यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना या आदर्श समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे...
0 Comments